Girish Mahajan
sakal
नाशिक: कुठलाही बडेजाव न आणता रांगेत उभे राहत स्वतःच्या जेवणाचे ताट घेतले.. विद्यार्थ्यांसोबत मनसोक्त गप्पांमध्ये रमले.. विद्यार्थ्यांसोबत छायाचित्र काढले.. अभाविपच्या अधिवेशनादरम्यान कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी साधी भूमिका लक्षवेधी ठरली. विद्यार्थ्यांमध्ये मिसळत तेही कार्यकर्ते बनले होते.