Godavari Pushkaram 2027 : 'पुष्करम'साठी तेलंगणा सरकार नाशिकच्या दरबारी! सिंहस्थ नियोजनाची अधिकाऱ्यांकडून पाहणी

Telangana Delegation Reviews Kumbh Preparations in Nashik : तेलंगणा सरकारच्या शिष्टमंडळाच्या प्रतिनिधींनी मंगळवारी नाशिकमध्ये सिंहस्थ कामांची पाहणी केली. या वेळी सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणातर्फे तयारीची माहिती देण्यात आली.
Godavari Pushkaram

Godavari Pushkaram

sakal

Updated on

नाशिक: तेलंगणात सन २०२७ मध्ये गोदावरी नदी पूजनासाठी ‘पुष्करम’ महोत्सव भरविण्यात येणार आहे. या महोत्सवाच्या तयारीसंदर्भात तेलंगणा सरकारच्या शिष्टमंडळाच्या प्रतिनिधींनी मंगळवारी (ता. १०) नाशिकमध्ये सिंहस्थ कामांची पाहणी केली. या वेळी सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणातर्फे तयारीची माहिती देण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com