जुने नाशिक- नदीपात्रात दोन जण बुडाल्याची घटना गुरुवारी (ता. १०) घडली होती. गाडगे महाराज मठासमोरील पात्रात तसेच रामवाडी पूल येथील नदीपात्रात दोन जण बुडाले होते. अग्निशामक विभाग कर्मचाऱ्यांच्या तीन दिवसांच्या प्रयत्नानंतर मृतदेह आढळून आले. गोदावरी नदीपात्रात दोन जण बुडाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली होती.