Nashik Crime News : नंदनवन कॉलनीत सोनसाखळी लंपास

Crime News
Crime Newsesakal

Nashik News : इंदिरानगर परिसरातील नंदनवन कॉलनीमध्ये दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोरट्यांनी पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून नेले.

संगीता साहेबराव बुटे (रा. गोकूळ पार्क, श्रीस्वामी समर्थनगर, पाथर्डी फाटा, इंदिरानगर) यांच्या फिर्यादीनुसार, त्या गेल्या गुरुवारी (ता. १५) रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास नंदनवन कॉलनी परिसरातून रस्त्याने पायी जात होत्या. (Gold Chain theft by thieves in Nandanvan Colony Nashik Crime News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघा संशयितांनी त्यांच्या गळ्यातील १५ हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने खेचून पोबारा केला.

याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News
Crime news : ' घराभोवती नेहमी चकरा मारायचा अन्..' तरूणाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com