government staff protest
government staff protestsakal

Nashik News : राज्य कर्मचाऱ्यांचे देशव्यापी आंदोलनात योगदान; सप्टेंबरमध्ये संपाचा इशारा अटळ

Statewide Memorandum Submitted to CM via District Collector : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देत प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा सप्टेंबरमध्ये संप अटळ असल्याचा इशारा दिला.
Published on

नाशिक- देशातील ११ कामगार संघटनांनी बुधवारी (ता.९) देशव्यापी आंदोलनात शासकीय कर्मचारी व शिक्षक सहभागी होणार आहेत. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेतर्फे मंगळवारी (ता.८) जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना मोर्चा व प्रलंबित मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास सप्टेंबरमध्ये संप अटळ असल्याचा इशारा यावेळी संघटनेने दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com