Breast and Cervical Cancer
sakal
नाशिक: महिलांमधील स्तन आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी शासनातर्फे मोफत तपासणी करण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. आमदार पंकज भुजबळ यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.