खासगी टूर्स कंपन्यांना देण्यात आलेल्या प्रवासी कोट्यातून ८० टक्के कोटा यंदा कपात करण्याचा दुसरा निर्णय घेतला आहे; कोटा कमी करण्याच्या निर्णयाने खासगी टूर्स चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
जुने नाशिक- सौदी सरकारतर्फे हज यात्रेसाठी बारा वर्षांखालील मुलांना यात्रेस बंदी असल्याचा निर्णय नुकताच घेतला. त्यानंतर लगेचच खासगी टूर्स कंपन्यांना देण्यात आलेल्या प्रवासी कोट्यातून ८० टक्के कोटा यंदा कपात करण्याचा दुसरा निर्णय घेतला आहे.