Narhari Zirwal : घरकुलासाठी जागेचा प्रश्न निकाली काढणार

ज्या लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी स्वतःच्या मालकीची जागा नाही अशा लाभार्थ्यांना शासकीय जागा उपलब्ध होण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न ; मंत्री नरहरी झिरवाळ
Narhari Zirwal
Narhari Zirwalsakal
Updated on

वणी- प्रधानमंत्री आवास योजनेतर्गत दिंडोरी तालुक्यात मोठ्या संख्येने घरकुल मंजूर झाले आहेत. परंतु ज्या लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी स्वतःच्या मालकीची जागा नाही अशा लाभार्थ्यांना शासकीय जागा उपलब्ध होण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार, असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com