Gram Panchayat Election Result : चिठ्ठी काढणाऱ्या मुलाचे विजयी उमेदवाराने धरले पाय!

Sachin Holin
Sachin Holinesakal
Updated on

नाशिक : राज्यातील 7 हजार 135 ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबरला मतदान पार पडलं. या ग्रामपंचायतींचा आज निकाल आहे. यासह राज्यातील महत्वाच्या शहरांमध्ये आणि गावखेड्यामध्ये काय घडतंय याकडं लक्ष राहणार आहे. अगदीच हायव्हॉल्टेज सामने होत असून उमेदवारांची उत्सूकता शिगेला पोहोचली आहे. (Gram Panchayat Election Result winning candidate held feet of boy who drew ticket nashik news)

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

Sachin Holin
Gram Panchayat Election Results : नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल जाणून घ्या एका क्लिकवर

समान मते पडल्याने झाला पेच अन्...

एकलहरे ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामविकास पॅनलचे सचिन होलिन, परिवर्तन पॅनलचे सागर बारमाटे यांना समान मते पडले. यानंतर चिट्ठी काढून सचिन होलिन यांची निवड करण्यात आली. सचिन होलिन यांनी विजयी झाल्यावर चिठी काढणाऱ्या मुलाचे पाय पडून व बक्षीस देऊन आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Legal Action Against Fake Caste Certificates In Maval Raises Questions For Reserved Seats Ahead Of Gram Panchayat Polls
Social activist Sachin Chavan withdrew his indefinite hunger strike after the administration assured in writing that the alleged financial irregularities in Adul Gram Panchayat would be investigated and a report submitted within 15 days
Social activist Sachin Chavan has launched an indefinite hunger strike outside the Adul Gram Panchayat office in Paithan taluka, demanding an impartial inquiry into alleged financial irregularities and action against those found responsible.
uruli kanchan gram panchayat election ncmc smart card camp women voters mahakaleshwar darshan sarpanch candidates pune rural
Marathi News Esakal
www.esakal.com