Nashik Gramsevak Transfers : बदल्यांमध्ये पंधरा टक्के वाढ, ग्रामसेवक संघटनेचा नियमावलीला विरोध

Gramsevak Sanghatna Files Petition Against Unjust Transfers : ग्रामसेवक संघटनेने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांतील अन्याय विरोधात औद्योगिक न्यायालयात दाखल केलेली याचिका, ५ जुलैला होणार सुनावणी.
Gramsevak Transfers
Gramsevak Transferssakal
Updated on

नाशिक- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये झालेल्या अन्यायाविरोधात ग्रामसेवक संघटनेने औद्योगिक न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर येत्या ५ जुलै रोजी पुढील सुनावणी होणार आहे. त्यामुळे ग्रामसेवक संघटनेला सध्या अंशतः बदल्यांवर समाधान मानावे लागत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com