Kidnay Donate
sakal
नाशिक - आडगाव येथील मविप्र संस्थेच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मूत्रपिंड प्रत्यारोपण विभागात दोन रुग्णांवर मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. याबाबतची माहिती ॲड. नितीन ठाकरे, अधिष्ठाता डॉ. सुधीर भामरे यांनी दिली.