Agriculture
sakal
निफाड: प्रत्यक्ष क्षेत्रीय पाहणी व द्राक्ष बागाईतदार संघाने सुचविलेल्या प्लॅस्टिक क्रॉप कव्हरबाबतच्या अडचणी, उपाययोजना व शिफारशींचा सकारात्मक अहवाल शासनाला सादर करून मंत्र्यांसमोर मांडणार असल्याचे स्पष्टीकरण कृषी विभागाचे अतिरिक्त सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी दिले.