Nashik Grapes Production : दर ४० टक्के जास्त मिळाल्याने यंदा द्राक्ष हंगाम दिलासादायक

Reasons Behind Drop in Grape Production : द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष बाळासाहेब गडाख यांनी यंदाच्या द्राक्ष हंगामातील आव्हाने आणि बाजारपेठेतील दरांबाबत सविस्तर माहिती दिली.
Balasaheb Gadakh

Balasaheb Gadakh

sakal

Updated on

किरण कवडे- अतिवृष्टी व खराब हवामानामुळे द्राक्षाचे उत्पन्न तब्बल ५० टक्क्यांनी घटले. मात्र, मागील वर्षीच्या तुलनेत दर ३० ते ४० टक्के जास्त मिळाल्याने यंदाचा द्राक्ष हंगाम शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरला. घटलेल्या उत्पन्नाची भर वाढीव दराने पुरेशा प्रमाणात झालेली नसली तरी झालेला खर्च भागवून शेतकरी नफ्यात राहिल्याने त्यांचा हंगाम पूर्णतः वाया गेलेला नाही, अशी माहिती द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष बाळासाहेब गडाख यांनी दिली. द्राक्ष हंगामाविषयी त्यांच्याशी साधलेला संवाद.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com