Girish Mahajan
sakal
नाशिक: शहराच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी पर्यावरणपूरक धोरणे अत्यंत महत्त्वाची आहेत. ‘हरित नाशिक’ ही संकल्पना केवळ घोषणांपुरती मर्यादित न राहता या एक्स्पोद्वारे प्रत्यक्ष कृतीत उतरवली जात असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा तथा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी केले.