Nashik Bribery Case : जीएसटी चौकशीचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी मागितली 'कोटी'ची लाच; दोन वरिष्ठ अधिकारी जाळ्यात

ACB Busts Major Bribery Racket in State Tax Department : नाशिकमध्ये जीएसटी तपास प्रकरणात २० लाख रुपयांचा लाचेचा पहिला हप्ता स्वीकारताना एसीबीने मध्यस्थाला रंगेहात पकडले; राज्यकर विभागातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंद.
Bribery Case

Bribery Case

sakal 

Updated on

नाशिक: जीएसटी तपास लवकर पूर्ण करण्यासाठी तब्बल एक कोटी २५ लाख रुपयांची लाच मागणाऱ्या राज्य वस्तू व सेवा कर विभागातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा भांडाफोड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com