Gudhi Padwa : नाशिकमध्ये गुढीपाडव्याची धूम! तयार गुढ्यांनी बाजारपेठ सजली; महागाई असूनही खरेदीचा उत्साह जोमात

Festive Shopping Rush Grips Nashik Markets : गुढीपाडवा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने बाजारपेठांमध्ये चैतन्‍यमयी वातावरण निर्माण झाले आहे. या सणासाठी लागणाऱ्या साहित्याला मागणी वाढली आहे.
Gudhi Padwa

Gudhi Padwa

sakal 

Updated on

नाशिक: मराठी नववर्ष, तसेच गुढीपाडव्याचा सण दोन दिवसांवर आला आहे. त्‍यामुळे बाजारपेठांमध्ये खरेदीची लगबग वाढली. तयार गुढ्या, हार-कडे, बांबू काठ्या, तोरणे आणि विविध सजावटीच्या वस्तूंनी दुकाने फुलली असून, ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com