Gudi Padwa : पाडव्याचा गोडवा महागला! गॅसटंचाई आणि कच्च्या मालामुळे श्रीखंडाच्या दरात २० टक्क्यांनी वाढ

Rising Demand Pushes Shrikhand Prices Up in Nashik : गोडवा वाढविणारा श्रीखंड खरेदी करताना ग्राहकांना खिसा हलका करावा लागतो आहे. वाढलेली मागणी आणि गॅस सिलिंडरची टंचाईमुळे सुमारे २० ते २५ टक्‍के दरवाढ यंदा झालेली आहे.
Gudi Padwa

Gudi Padwa

sakal

Updated on

नाशिक: गुढीपाडवा सणाचा गोडवा वाढविणारा श्रीखंड खरेदी करताना ग्राहकांना खिसा हलका करावा लागतो आहे. वाढलेली मागणी आणि गॅस सिलिंडरची टंचाईमुळे सुमारे २० ते २५ टक्‍के दरवाढ यंदा झालेली आहे. असे असले तरी खरेदीदारांमध्ये उत्‍साह असल्‍याचे व्‍यावसायिकांचे म्‍हणणे आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com