Gulabrao Patil : "पोटची पोरं सोडून दत्तक घेणाऱ्यांनी आम्हाला हलक्यात घेऊ नये"; गुलाबराव पाटलांचा ठाकरेंना टोला

Gulabrao Patil Targets Rivals at High-Voltage Shiv Sena–NCP Rally in Nashik : मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपचे नाव न घेता शिंदे-पवारांवर टीकेची तोफ डागली. ‘राज्यात सध्या दत्तक पुत्र घेण्याची रीत सुरू आहे; पोटची पोरं सोडून दत्तक घेणाऱ्यांनी शिंदे-पवारांना हलक्यात घेऊ नये,’ असे ते म्हणाले.
Gulabrao Patil

Gulabrao Patil

sakal 

Updated on

नाशिक: हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आवडता जिल्हा नाशिक असून याच भूमीत शिवसेनेचा पहिला भगवा फडकला, असे सांगत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपचे नाव न घेता शिंदे-पवारांवर टीकेची तोफ डागली. ‘राज्यात सध्या दत्तक पुत्र घेण्याची रीत सुरू आहे; पोटची पोरं सोडून दत्तक घेणाऱ्यांनी शिंदे-पवारांना हलक्यात घेऊ नये,’ असे ते म्हणाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com