Hanuman Janmasthan Temple
sakal
नाशिक: हनुमान जन्मस्थान असलेल्या पर्वतावर वन विभागाने जागा देऊ केलेली असतानाही सरकारच्या काही परवानग्या बाकी असल्याने येथे मंदिर उभे राहू शकत नसल्याने सरकारचा निषेध करण्यात आला. हनुमान जन्मस्थान संस्थेतर्फे मंगळवारी (ता. २३) झालेल्या पत्रकार परिषदेत संस्थेचे प्रशांत गडाख यांनी सरकारवर चांगलीच आगपाखड केली.