Jal Jeevan Mission : कोट्यवधींचा निधी धूळखात? साल्हेरसह सात गावांसाठीची नळ पाणी पुरवठा योजना दोन वर्षांपासून बंद

Har Ghar Jal Scheme Stalled in Salher : बागलाण तालुक्यातील साल्हेर परिसरात हर घर जल योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या पाण्याच्या टाक्या आणि पाईपलाईनचे काम रखडल्याने आदिवासी महिलांना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.
Jal Jeevan Mission

Jal Jeevan Mission

sakal 

Updated on

भास्कर बच्छाव- साल्हेर: केंद्र शासनाचा महत्त्वाकांशी हर घर जल नल पाणी योजना बागलाण आदिवासी पश्चिम पट्ट्यांमध्ये साल्हेर भिकारसौडा महादर भाटाबा पायरपाडा तुपविहीरपाडा या आदिवासी गावात अर्धवट काम बंद असल्याने नळाला पाणी येईल का याबाबत ग्रामस्थ साशंक आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com