Municipal Teams Work in Rain to Clear Drains : शहरात सुरू असलेल्या पावसामुळे नाशिककरांची मोठी गैरसोय झाली आहे. शहरातील विविध भागांत पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. नागरिकांचे जनजीवन विस्कळित झाले आहे.
जुने नाशिक- दोन दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या पावसामुळे नाशिककरांची मोठी गैरसोय झाली आहे. शहरातील विविध भागांत पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. नागरिकांचे जनजीवन विस्कळित झाले आहे.