Nashik News : अवजड वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता, वेळेचे नियोजन आवश्यक; वाहतूक विभाग
Meeting Between Transport Association and Traffic Police : अवजड वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी शहरातील वाहतुकीसंदर्भातील पायाभूत उपाययोजना राबविण्यात याव्यात, अशी आग्रही मागणी जिल्हा ट्रान्स्पोर्ट असोसिएशनतर्फे करण्यात आली
नाशिक: अवजड वाहनांना पर्यायी मार्गाने होणाऱ्या वाहतुकीवर स्थानिक नागरिकांकडून सातत्याने आक्षेप घेतला जात आहे. त्यामुळे अवजड वाहनांना सकाळी नऊ ते रात्री आठ दरम्यान करण्यात आलेली प्रवेशबंदी अन्यायकारक आहे.