मनमाड- उन्हाळ्याचे दिवस सुरू असले तरी वन्यप्राण्यांचा पाण्यासाठी संघर्ष सुरु झाला आहे. जंगलातील नैसर्गिक जलस्रोत आटल्यामुळे पाण्याच्या शोधात भटकंती करणाऱ्या वन्य जीवांसाठी कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत. सर्वत्र पाणी अटल्यामुळे आता या कृत्रिम पाणवठ्यामध्ये पाणी सोडण्याचे काम सुरू आहे.