Nashik Collector Office
sakal
नाशिक: सप्टेंबरच्या दाट पावसात शेतकऱ्यांच्या शेतीवर संकटाचा वारा वाहत आहे. बळीराजाने जिवापाड जपलेले पीक पाण्याखाली बुडत आहेत. राज्य शासन मदतीसाठी पावले उचलत असताना, नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात एक वेगळाच प्रकार घडत आहे. अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांच्या दालनासाठी हजारो रुपयांची उधळपट्टी सुरू आहे.