High Court : विनाअनुदानित कॉलेजना २९० कोटी द्या; उच्च न्यायालयाचा राज्‍य शासनाला आदेश

महाराष्ट्रातील १५७ विनाअनुदानित महाविद्यालयांना मिळाला दिलासा.
Mumbai High Court

Mumbai High court

Esakal

Updated on

नाशिक - राज्‍यातील खासगी विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालये, विनाअनुदानित तंत्रनिकेतने व विनाअनुदानित कृषी व कृषी संलग्न महाविद्यालये असोसिएशनतर्फे दाखल याचिकेवर मुंबई उच्च न्‍यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. शैक्षणिक वर्ष २०११-१२ ते शैक्षणिक वर्ष २०२५-२६ या कालावधीतील १५७ विनाअनुदानित महाविद्यालयांची २९० कोटींची प्रलंबित रक्कम ३१ ऑक्टोबरपूर्वी शासनाने द्यावी, असे आदेश न्‍यायालयाने दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com