Crime News : उच्चभ्रू सोसायटीत जबरी घरफोडी

बंद फ्लॅटचे लॅच तोडून रोकड व सोन्या-चांदीच्या दागिने असा ६० लाखांची घरफोडी केली
Crime News
Crime Newssakal
Updated on

नाशिक- तिडके रोडवरील सुरक्षात्मक उपाययोजनांनी सुसज्ज असलेल्या बहुमजली इमारत असलेल्या अनमोल नयनतारा या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर चोरट्यांनी बंद फ्लॅटचे लॅच तोडून रोकड व सोन्या-चांदीच्या दागिने असा ६० लाखांची घरफोडी केली आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com