Nashik Rangpanchami : नाशिकच्या 'रहाडी' सज्ज! पेशवेकालीन रंगोत्सवासाठी जुने नाशिक न्हाऊन निघणार; डागडुजीला वेग

Historical 'Rahad' Festival: Nashik Gears Up for Rangpanchami 2026 : पेशवेकाळापासून जपलेला रहाड रंगोत्सव यंदाही मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. रविवारी होणाऱ्या रंगपंचमीच्या पार्श्‍वभूमीवर, जुने नाशिक परिसरातील ऐतिहासिक रहाडी खुल्या करण्यात आल्या आहे.
Rahad Rangotsav

Rahad Rangotsav

sakal 

Updated on

जुने नाशिक: नाशिकची ऐतिहासिक ओळख असलेला आणि पेशवेकाळापासून जपलेला रहाड रंगोत्सव यंदाही मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. रविवारी (ता. ८) होणाऱ्या रंगपंचमीच्या पार्श्‍वभूमीवर, जुने नाशिक परिसरातील ऐतिहासिक रहाडी खुल्या करण्यात आल्या असून, त्यांच्या साफसफाईसह डागडुजीच्या कामांना वेग आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com