Agricultural Crisis : इराण-इस्रायल संघर्षाची झळ भारताला; 'केप ऑफ गुड होप'च्या फेऱ्याने निर्यात महागणार!

Global Impact of Hormuz Strait Closure : होर्मुझ सामुद्रधुनीतील वाढत्या सुरक्षाधोका पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय जहाजवाहतूक थांबविल्याने जागतिक सागरी व्यापार आणि नाशिकसह महाराष्ट्रातील कृषी निर्यातीवर परिणाम होताना दिसत आहे.
Banana and Onion Exports

Banana and Onion Exports

sakal

Updated on

नाशिक: मध्य पूर्वेतील वाढत्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ‘होर्मुझ सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz- SOH) या जलमार्गावरील वाहतूक अधिकृतपणे बंद करण्यात आली आहे. संबंधित प्रादेशिक अधिकाऱ्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com