St Bus Bike Accident : एसटी बस व दुचाकीचा भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू, मृतदेह छिन्नविछिन्न

एसटी बसला दुचाकीने दिलेल्या धडकेत झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन भाऊ व एक इसम अशा तिघांचा जागीच मृत्यू.
St Bus Bike Accident

St Bus Bike Accident

sakal

Updated on

सटाणा (जि. नाशिक) - वनोली (ता. बागलाण) गावाजवळ साक्री–शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर आज सोमवार (ता. ८) रोजी सकाळी एसटी बसला दुचाकीने दिलेल्या धडकेत झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन भाऊ व एक इसम अशा तिघांचा जागीच मृत्यू झाला. हॉटेल अधिरा जवळील वळण रस्त्यावर हा भीषण अपघात घडला. हे तिघेही सटाणा शहरातील सुकडनाला भागात वास्तव्यास होते. या घटनेमुळे शहर व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com