

Fake Godman Ashok Kharat Exposed: Emotional Manipulation and Fraud Case Shocks Nashik
esakal
भोंदू अशोक खरात याचे अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. त्याने माइंड रीडिंगच्या नावाखाली महिलांच्या भावनिक आणि मानसिक अवस्थेचा गैरफायदा घेऊन फसवणूक केल्याची गंभीर बाब नाशिक पोलिसांच्या तपासात उघडकीस आली आहे. महिलांना आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी तो विविध मानसिक तंत्रांचा वापर करत असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले.