HSC Exam : नाशिक विभागात बारावीची परीक्षा शांततेत; पाचोऱ्यात ४ 'कॉपीबहाद्दर' जाळ्यात

HSC Examination Begins with English Paper in Nashik Division : नाशिक विभागात जळगाव जिल्ह्यात पाचोरा येथे कॉपीची चार प्रकरणे आढळली असून, उर्वरित जिल्ह्यांमध्ये शिक्षण मंडळाला कुठलाही गैरप्रकार आढळून आला नाही
HSC Exam

HSC Exam

sakal 

Updated on

नाशिक: बारावीच्‍या परीक्षेला इंग्रजीच्‍या पेपरने मंगळवारी (ता. १०) सुरुवात झाली. नाशिक विभागात जळगाव जिल्ह्यात पाचोरा येथे कॉपीची चार प्रकरणे आढळली असून, उर्वरित जिल्ह्यांमध्ये शिक्षण मंडळाला कुठलाही गैरप्रकार आढळून आला नाही. पहिलाच पेपर असल्‍याने विद्यार्थ्यांमध्ये धाकधूक असताना, पेपर सोपा गेल्‍याने विद्यार्थ्यांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com