नाशिक- येथील दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) नाशिक शाखेतर्फे अशोका मार्ग येथील आयसीएआय भवन येथे कार्यशाळा सुरू आहे. ‘रेरा’ विषयावरील दोनदिवसीय कार्यशाळेला शुक्रवारी (ता. २५) सुरुवात झाली. शनिवारी (ता. २६) समारोप होणार आहे.