Financial Literacy Education : आता शाळेतच मिळणार पैशांचे धडे! इयत्ता ५ वी ते १० वीच्या अभ्यासक्रमात अर्थसाक्षरतेचा समावेश होणार?

ICAI WIRC Proposes Financial Literacy Lessons in School Curriculum : दि इन्‍स्‍टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्‌स ऑफ इंडियाच्‍या पश्‍चिम विभागातर्फे (आयसीएआय-डब्‍ल्‍यूआयआरसी) राज्‍याच्‍या शिक्षण विभागाला प्रस्‍ताव दिला असल्‍याची माहिती आयसीएआय-डब्‍ल्‍यूआयआरसीचे अध्यक्ष सीए केतन सैया यांनी दिली.
Financial Literacy Education

Financial Literacy Education

sakal 

Updated on

नाशिक: शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये अर्थसाक्षरता यावी, त्‍यांना व्‍यावहारिक ज्ञान मिळावे, या उद्देशाने माध्यमिक शिक्षणापासून प्रत्‍येक इयत्तेत एका धड्याचा समावेश होऊ शकतो. याबाबत दि इन्‍स्‍टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्‌स ऑफ इंडियाच्‍या पश्‍चिम विभागातर्फे (आयसीएआय-डब्‍ल्‍यूआयआरसी) राज्‍याच्‍या शिक्षण विभागाला प्रस्‍ताव दिला असल्‍याची माहिती आयसीएआय-डब्‍ल्‍यूआयआरसीचे अध्यक्ष सीए केतन सैया यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com