Igatpuri News : इगतपुरी चित्रनगरीला 'मे. जिंदाल' जवळील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचा तीव्र विरोध!

Mundhegaon Villagers Oppose Film City Project in Igatpuri : इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील मे. जिंदाल पॉलिफिल्म कंपनी लगतच्या गायरान जागेत प्रस्तावित चित्रनगरीच्या विरोधात प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी सीटूचे जिल्हा सरचिटणीस देविदास आडोळे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार अभिजित बारवकर यांना निवेदन दिले.
protest

protest

sakal 

Updated on

इगतपुरी शहर: मुंढेगाव येथील मे. जिंदाल पॉलिफिल्म कंपनी लगतच्या गायरान जागेत शासनाने चित्रनगरी साकारण्याचे घोषित केले आहे. स्थानिक ग्रामस्थांनी मात्र चित्रनगरीच्या कामाला विरोध केला असून सोमवारी (ता.३) सिटूतर्फे तहसीलदार अभिजित बारवकर यांना जिल्हा सरचिटणीस देविदास आडोळे व माजी जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी निवेदन दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com