Nashik Hostel Crime : धक्कादायक! वसतिगृहात गुंगीचं औषध देऊन दहावीतील विद्यार्थ्यांनी पाचवी-सातवीच्या अल्पवयीन विद्यार्थ्यांवर केला अत्याचार; इगतपुरीतील घटनेने खळबळ

Shocking Abuse Incident Reported at Igatpuri Social Welfare Hostel : इगतपुरीतील समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात वरिष्ठ विद्यार्थ्यांनी अल्पवयीन विद्यार्थ्यांवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, सात विद्यार्थ्यांसह अधीक्षकाविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Nashik hostel crime case

Nashik hostel crime case

esakal

Updated on

इगतपुरी (नाशिक) : शहरातील समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांशी संबंधित अत्यंत धक्कादायक घटना (Igatpuri Hostel Abuse Case) उघडकीस आली असून, वसतिगृहातील दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी पाचवी ते सातवीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यांवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com