Crime News
sakal
इगतपुरी शहर: शहरातील कर्मवीर दादासाहेब गायकवाडनगर येथे बुधवारी (ता. १) रात्री साडेअकराच्या सुमारास प्रेमप्रसंगातून झालेल्या वादात सुनील अनिल तावडे व त्यांचे चुलते प्रवीण तावडे यांच्यावर काही सराईत गुन्हेगारांनी धारदार शस्त्रांनी वार करून पसार झाले.