Igatpuri Police
sakal
इगतपुरी शहर: शहर व परिसरात नव्या वर्षाच्या स्वागताप्रसंगी अखेरच्या रात्री हॉटेल, लॉज, रिसॉर्ट, व्हिला, खासगी बंगले, रो हाउस, धाबे, रेस्टॉरंट यात कुठल्याही पार्टीचे आयोजन करताना अमली पदार्थ, तत्सम पदार्थ आढळल्यास संबंधितांचे नवीन वर्ष तुरुंगातूनच सुरू होईल, असा कडक इशारा पोलिस निरीक्षक सारिका अहिरराव यांनी दिला.