.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नाशिक - ‘महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक प्रचारातही केंद्रीय मंत्री अमित शहा हे ३७० व्या कलमाबाबत बोलत आहेत. त्यांनी ते जम्मूत जाऊन बोलावे. महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या, पिकांना हमीभाव या विषयांवर बोलावे,’ असा टोला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी लगावला. भाजपने ‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा कोठून आणला हे कळत नाही. ‘बाटनेवाले आणि काटने’वाले भाजपच असल्याचा आरोप त्यांनी केला.