Crime
sakal
घोटी: ज्या शिक्षकाच्या हाती विद्यार्थ्यांचे भविष्य, सुरक्षितता आणि संस्कार असतात, त्याच शिक्षकाने आपल्या पदाचा निर्लज्ज गैरवापर करीत अल्पवयीन विद्यार्थिनीवर तब्बल आठ महिन्यांपासून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इगतपुरी तालुक्यातील अडसरे बुद्रुक-कारंजवाडी येथे ही घटना घडली.