Crime News : गुन्हे शाखेचे मोठे ऑपरेशन; बेकायदेशीर गोवंश वाहतूक उघडकीस
Details of the Operation and Police Officials Involved : नाशिक गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने चेहेडीगाव येथे सापळा रचून गोवंश वाहतूक करणारा ट्रक पकडला; नऊ गायी, सहा वासरे आणि एक मृत वासरू अशी एकूण १६ जनावरांची सुटका
सिडको- नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक २ च्या पथकाने अवैध गोवंश वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई करून नऊ गायी, सहा वासरे आणि एक मृत वासरू अशी एकूण १६ जनावरांची सुटका केली असून, दोन संशयितांना अटक केली.