Illegal Gas Refilling Operation Busted in Nashik's Lekhanagar : इंदिरानगर पोलिसांनी लेखानगर येथील गाळ्यात छापा टाकत ११ घरगुती सिलिंडर, कॉम्प्रेसर, वजन काटा आणि वाहनात गॅस भरण्याचे साहित्य जप्त केले.
नाशिक- लेखानगर येथील गाळ्यामध्ये घरगुती गॅस सिलिंडरमधून वाहनात गॅस भरणा करणारा अड्डा इंदिरानगर पोलिसांनी उद्ध्वस्त केला. संशयित रिक्षाचालकाला ताब्यात घेत, सुमारे ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.