Nashik Municipal Corporation : मनपाचा धडक 'सर्जिकल स्ट्राईक'; उंटवाडीतील गॅस रिफिलिंग अड्ड्यावर छापा, ५० सिलेंडर्स जप्त

NMC Crackdown on Illegal Gas Refilling Hub in Untwadi : महापालिकेच्या मालकीच्या स्लॉटर हाऊसच्या जागेत बेकायदेशीररीत्या घरगुती सिलेंडर्समधून वाहनांमध्ये गॅस भरला जात असल्याचे या कारवाईत उघड झाले.
Illegal Gas Refilling

Illegal Gas Refilling

sakal 

Updated on: 

नवीन नाशिक: उंटवाडी परिसरात दत्त मंदिर आणि स्मशानभूमीच्या शेजारी सुरू असलेल्या अवैध गॅस रिफिलिंग अड्ड्यावर महापालिकेने सोमवारी (ता. २) धडक कारवाई केली. महापालिकेच्या मालकीच्या स्लॉटर हाऊसच्या जागेत बेकायदेशीररीत्या घरगुती सिलेंडर्समधून वाहनांमध्ये गॅस भरला जात असल्याचे या कारवाईत उघड झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com