Illegal Mining
sakal
नाशिक: सारूळ, विल्होळी येथील अवैध उत्खनन प्रकरणी प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला असून वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात दहा संशयितांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधितांनी एकूण २७० ब्रास दगड गौण खजिन चोरी करताना एक लाख ६२ हजारांची शासनाची रॉयल्टी बुडविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.