Bangladeshi Immigrants : मालेगाव शहरातून दीड हजार जन्मदाखले महापालिका आणि तहसील कार्यालयाद्वारे दिली गेली आहेत. यासोबतच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मालेगावमध्ये बांगलादेशी व रोहिंग्या मुसलमानांचे आश्रयस्थान बनल्याचा आरोप केला.
मालेगाव : मालेगाव शहरातून वर्षभरात जवळपास दीड हजार जन्मदाखले महापालिका व तहसील कार्यालयातून देण्यात आले आहेत. यात गेल्या चार महिन्यांतील सर्वाधिक दाखल्यांचा समावेश आहे.