Nashik Airport : नाशिकच्या विमानसेवेला 'इंडिगो'चा खो; दिल्ली, बेंगळुरूची अनेक उड्डाणे रद्द!

IndiGo Cancels Nashik–Delhi and Bengaluru Flights : इंडिगो कंपनीने मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे नाशिकहून दिल्ली आणि बेंगळुरूला जाणाऱ्या विमानफेऱ्यांमध्ये फेब्रुवारीअखेरपर्यंत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
Airport

Airport

sakal 

Updated on

नाशिक: हवाई सेवा देणाऱ्या इंडिगो कंपनीतील अपुऱ्या मनुष्यबळाचा फटका नाशिकमधील विमानसेवांना बसणार आहे. नाशिक विमानतळावरून सकाळच्या सत्रातील नवी दिल्लीची विमानसेवा आठवड्यातील तीन दिवस, तर बेंगळुरूची विमानसेवा दोन दिवस रद्द करण्यात आली. बुधवार (ता. ११)पासून हा निर्णय लागू होणार असून, फेब्रुवारीअखेरपर्यंत त्याची अंमलबजावणी असेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com