Indiranagar Nashik life stone project
sakal
इंदिरानगर: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सुमारे ५० लाख रुपयांच्या विशेष निधीतून राणेनगर- राजीवनगरच्या मुख्य रस्त्यावर असणाऱ्या दुभाजकांभोवती बसविण्यात आलेल्या लाइफ स्टोनचे गुरुवारी (ता. १९) छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून उपमहापौर विलास शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.