Anti-Encroachment

Anti-Encroachment

sakal 

Nashik Police : वडाळा रस्त्यावरील टवाळखोरांचे अड्डे जाळून खाक! इंदिरानगर पोलिसांनी दाखवल्या 'खाक्या'

Indiranagar Police Conduct Anti-Encroachment Drive : नाशिकमधील वडाळा येथील शंभर फुटी रस्त्यावर टवाळखोर आणि नशेबाजांच्या गैरकृत्यांसाठी उभारलेल्या बेकायदेशीर झोपड्यांवर इंदिरानगर पोलिसांनी धडक कारवाई करत त्या जाळून टाकल्या.
Published on

इंदिरानगर: इंदिरानगर पोलिसांनी वडाळा येथील शंभर फुटी रस्त्यावर टवाळखोरांच्या आणि नशेबाजांच्या बसण्याचे अड्डे असलेल्या झोपड्या जाळून खाक केल्या. रविवारी (ता.१२) सायंकाळी पोलिसांनी ही कारवाई केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com