Chhagan Bhujbal : नाशिक विमानतळाच्या विकासाबाबत भुजबळांचा महत्वाचा निर्णय
Chhagan Bhujbal Assures Support for Nashik's Industrial Growth : नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा), अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) व इतर औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच भुजबळ यांची भेट घेतली.
सातपूर- जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी आपण कटिबद्ध असून उद्योगांना आवश्यक त्या सर्व सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रयत्नशील राहू, असे आश्वासन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिले.