Mahendra Mahure Death : नाशिक उद्योजक महेंद्र माहुरे यांचे जिममध्ये हृदयविकाराने निधन
Shocking Demise of Nashik Industrialist Mahendra Mahure : अंबड औद्योगिक वसाहतीतील उद्योजक महेंद्र माहुरे (वय ४५) यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे उद्योग क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
सातपूर- मूळचे अमरावती जिल्ह्यातील व येथील अंबड औद्योगिक वसाहतीतील उद्योजक महेंद्र माहुरे (वय ४५) यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे उद्योग क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.