Kumbh Mela
sakal
नाशिकवर आतापर्यंत घोषणांची आतषबाजीच झालेली आहे. पण, त्यातून दाखविलेली स्वप्ने प्रत्यक्षात अद्याप उतरलेली नाहीत. त्यांची पूर्तता केली तर नाशिककरांच्या वाट्याला दिवाळी खऱ्या अर्थाने येईल. त्यासाठी गरज आहे ती भक्कम पाठपुरावा आणि आग्रही भूमिकेची.